Andaman Dainik Gomantak
Image Story

भारतातील 'या' गावात सगळे फिरतात अनवाणी, अजब प्रथा; जाणून घ्या

Manish Jadhav
Andaman

भारत देश: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा पाहायला मिळतात.

Andaman

अनोखं गाव: भारतात एक असं अनोख गाव आहे जिथे सगळे अनवाणी फिरतात. कितीही मोठा श्रीमंत असला तरी कुणीच चपला आणि बूट काहीच घालत नाहीत.

Andaman

निसर्गाचं वरदान: हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. यामुळे अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. पर्यटक देखील अनवाणीच फिरतात.

Andaman

अजब परंपरा: गावातल्या या अजब प्रथेमागे एक धार्मिक कारण आहे. मुथ्यालम्मा हे गावचे ग्रामदैवत आहे. देवी ही गावाचं रक्षण करते. देवीचे पावित्र्य जपण्यासाठी गावात कुणीच चप्पल घालत नाहीत.

Andaman

अंदमान: अंदमान असे या गावाचे नाव असून गावातील बहुतेक लोक शेतकरी आहेत.

Andaman

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून 450 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today Live News: मोले चेक पोस्ट येथे FDA चा छापा; अन्नसाठा जप्त

Bhutani Project: भूतानी प्रकल्पाबाबत नवी अपडेट! सुनावणी पूर्ण; गोवा खंडपीठाकडून निकाल राखीव

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर! तलवार बंधू अजून फरारच; नववा संशयित गजाआड

Goa State Film Festival: सिनेमा, कलेसाठी सरकारचे सातत्याने योगदान! CM सावंतांचे प्रतिपादन; राज्य चित्रपट महोत्सवाचे उद्‍घाटन

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून आणले गोव्यात, विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार; 18 वर्षाच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT