Goa’s top chef Avinash Martins Dainik Gomantak
Image Story

Anant Ambani & Radhika Merchant Wedding: गोव्याचे प्रसिद्ध शेफ अविनाश मार्टिन्स यांनी बनवला खास 'मेन्यू'

Manish Jadhav
Anant Ambani & Radhika Merchant Wedding

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकले.

Goa’s top chef Avinash Martins

या शाही विवाह सोहळ्यातील मेन्यूही शाही होता. हा शाही मेन्यू बनवण्यासाठी खास शेफना बोलावण्यात आले होते.

Food

खासकरुन शाकाहारी मेन्यूची खूप चर्चा झाली.

Goa’s top chef Avinash Martins

शाकाहारी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी दिग्गज शेफ वर्जिलिया मार्टिनेज आणि गोव्याचे प्रसिद्ध शेफ अविनाश मार्टिन्स यांना बोलावण्यात आले होते.

Food

अविनाश यांनी खासकरुन गोव्याच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवून दिले. त्यांनी खास गोवन पद्धतीचे शाकाहारी पदार्थ बनवून मैफिल लुटली.

Food

अविनाश यांनी गोव्याची सुप्रसिद्ध मशरुम शागुती, ग्रील्ड स्वीट पोटॅटो, कॉर्न गॅलेट, सोल कढी, बनवले.

Goa’s top chef Avinash Martins

शेफ अविनाश मार्टिन दक्षिण गोव्यातील बाणावली येथे कॅव्हॅटिना कुसीना हे रेस्टॉरंट चालवतात. त्यांनी गोवन फूडला देशासह विदेशात प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT