Amrita Rao Dainik Gomantak
Image Story

Photo: अमृता रावचा लेटेस्ट लुक पाहिलातं?

Happy Birthday Amrita Rao: अमृता आज तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

दैनिक गोमन्तक
Amrita Rao

अमृता राव सध्या क्वचितच चित्रपटांमध्ये दिसते. पदार्पणाच्या चित्रपटापासूनच अमृत रावचा लूक खूप बदलला आहे.

Amrita Rao

अमृता रावने 2002 मध्ये 'अब के बरस' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

Amrita Rao

त्याच वर्षी अमृता रावचा दुसरा चित्रपट 'द लीजेंड ऑफ भगत सिंग' होता. या चित्रपटात अमृता अजय देवगनसोबत दिसली होती.

Amrita Rao

'विवाह' चित्रपटातून अमृता रावच्या करिअरला उन्नती मिळाली. या चित्रपटामुळे तीची वेगळी ओळख निर्मीण झाली.

Amrita Rao

यानंतर अमृता राव शाहिद कपूरसोबत 'इश्क विश्क' या चित्रपटात दिसली, हा चित्रपट तिच्या करिअरसाठी खूप चांगली ठरला.

Amrita Rao

अमृता राव 2004 मधील सुपरहिट चित्रपट 'मैं हूं ना' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता.

Amrita Rao

अमृता राव आता क्वचितच चित्रपटांमध्ये दिसत असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. या फोटोमध्ये तिचा लेटेस्ट लूक पाहायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: संसद की कुस्तीचा आखाडा? लोकशाहीच्या पवित्र मंदिरात महिला खासदारांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी; एकमेकींचे केस ओढले अन् थप्पडही लगावले

समुद्राचा नवा 'सिकंदर'! भारतीय नौदलात 'रोमियो' हेलिकॉप्टरचा दुसरा स्क्वॉड्रन दाखल; चीन-पाकिस्तानच्या पाणबुड्यांना शोधून मारणार VIDEO

Video: धुरंधर यश मिळतोय, मग अक्षय खन्ना कुठंय? रेहमानचा आध्यात्मिक अवतार, अलिबागच्या घरात करतोय 'होम हवन'

Goa Nightclub Fire: '25 लाखांचा हप्ता आणि 25 बळी', लाचखोरीमुळे निष्पापांचा गेला जीव, खासदार विरियातोंचा दावा; सरकारला धरले धारेवर

Crime News: बुरख्यावरुन वाद अन् तिहेरी हत्याकांड! चहा बनवताना बायकोच्या डोक्यात झाडली गोळी, आवाज ऐकणाऱ्या चिमुकल्या मुलींनाही नराधम बापानं सोडलं नाही

SCROLL FOR NEXT