Alia bhatt Ranbir kapoor, Alia bhatt Birthday news Twitter
Image Story

आलिया भट्ट बॉयफ्रेंड रणबीर नाही तर फॅमिलीसोबत सेलिब्रेट करणार वाढदिवस

दाक्षिणात्य 'आरआरआर' चित्रपटातून आलियाची टॉलिवूडमध्ये एंट्री

दैनिक गोमन्तक
Alia bhatt

बॉलिवूडम अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Birthday) आज 29 वर्षांची झाली आहे. अलीकडेच गंगूबाई काठियावाडीच्या यशानंतर आलियाने तिचा 'व्हेज बर्गर' खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, तिच्या वाढदिवशी आलियाने तिची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदानसोबत शहरापासून दूर वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.

Alia bhatt

म्हणजेच आलिया सध्या तिचा बर्थडे बॉयफ्रेंड रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबत नाही तर शहराासून लांब कुटुंबासोबत सेलिब्रेट करणार आहे. या सेलिब्रेशनमध्ये रणबीरही नंतर सामील होण्याची शक्यता आहे, मात्र सध्या ती मुंबईत तिच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Alia bhatt Ranbir kapoor

असे म्हटले जात आहे की आलिया आणि रणबीर पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात शिमलामधील हॉटेलमध्ये लग्न करू शकतात, परंतु अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Alia bhatt

आलिया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिच्या चित्रपट आणि गाण्यांचे प्रमोशन करण्यासोबतच ती सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करते.

Alia bhatt RRR poster

गंगूबाईच्या यशानंतर आलियाचा दक्षिण भारतीय चित्रपट आरआरआर लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून आलिया साऊथ चित्रपटात म्हणजे टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT