Bollywood Actress Aliaa Bhatt Instagram /@aliaabhatt
Image Story

Alia Bhatt Saree: पहा गंगुबाईचे व्हाइट साड्यांचे सुंदर कलेक्शन

आलियाने 'गंगुबाई काठीयावाडी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पांढऱ्या रंगाची साडी घातली आहे.

दैनिक गोमन्तक
Bollywood Actress Aliaa Bhatt

आलियाने 'गंगुबाई काठीयावाडी' (Gangubai Kathiawadi) चित्रपटाचे प्रमोश करतांना पांढऱ्या रंगाच्या साडीला प्राधान्य दिले आहे.

Bollywood Actress Aliaa Bhatt

अलियाने (Alia Bhatt) अलीकडेच हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केले आहेत.

Bollywood Actress Aliaa Bhatt

या फोटोमध्ये आलियाने पांढऱ्या रंगाच्या साडीवर सुंदर कानातले आणि बोटांमध्ये हिरव्या खड्याची अंगठी घातले आहे.

Bollywood Actress Aliaa Bhatt

या फोटोमद्धे अलियाने केसांमध्ये पांढऱ्या रंगाचे गुलाबाचे फूल लावले आहे.

Bollywood Actress Aliaa Bhatt

हे सुंदर फोटो आलियाने बर्लिन येतून शेअर केले आहे.

Bollywood Actress Aliaa Bhatt

आलियाने सिल्कमधील पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये सर्वांचे मन जिंकून घेतले आहे.

Bollywood Actress Aliaa Bhatt

या फोटोमध्ये आलियाने लाल रंगाचे गुलाब केसांमध्ये लावले आहे. यामुळे टीच्या सौंदऱ्यांमद्धे अधिक भर पडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT