al hutaib  Dainik Gomantak
Image Story

स्वर्गापरी सुंदर असणाऱ्या 'या' गावात आजपर्यंत पाऊसचं पडला नाही! पर्यटकांना घालतं मोहीनी

Manish Jadhav
al hutaib

रंजक कहाण्या: जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे वर्षभर बर्फ पडतो किंवा सूर्यच दिसत नाही. जगातील अशा गावांची किंवा देशांच्या कहाण्या तुम्ही नक्की वाचल्या असतील.

al hutaib

पाऊस पडला नाही: आज आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगातील अशा एका गावाबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे कित्येक वर्षांपासून पाऊसच पडलेला नाहीये.

al hutaib

गावाचं सौंदर्य भुरळ पाडत: या गावात आजपर्यंत पाऊसच पडलेला नाहीये. पण तुम्ही हे ऐकून चकीत व्हाल की, या गावाचं निसर्ग सौंदर्य इथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ पाडतं.

al hutaib

अल हुतैब: हे गाव आहे अल हुतैब. मुस्लिम देश असणाऱ्या यमनच्या राजधानीपासून (राजधानी साना) अल हुतैब हे गाव 1000 km वर आहे. इथे अद्याप एकदाही पाऊस पडलेला नाहीये.

al hutaib

सुंदर: अल हुतैबचं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतं. हे गाव डोंगरावर वसलेले आहे. या गावाचं सौंदर्य स्वर्गापेक्षा कमी नाहीये.

al hutaib

वास्तुकलेचा संगम: अल हुतैब या गावात प्राचीन व आधुनिक दोन्ही प्रकारच्या वास्तुकलेचा संगम दिसून येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT