eid ul fitr 2022  ani
Image Story

Photo: कोरोना निर्बंधांनंतर रमजान ईद देशभरात उत्साहात होतेय साजरी

आज देशभरात ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

दैनिक गोमन्तक
eid ul fitr 2022

देशभरात मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जात आहे.

eid ul fitr 2022

कोरोना निर्बंधांनंतर तब्बल दोन वर्षांनी देशात ईद साजरी केली जात आहे.

eid ul fitr 2022

लोकांनी ईद-उल-फितरच्या निमित्तानं मशिदीमध्ये नमाज पठन केलं.

eid ul fitr 2022

दिल्लीतील जामा मशिदीत नमाज पठन करण्यात आलं.

eid ul fitr 2022

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT