Champions Trophy Dainik Gomantak
Image Story

Cricket Retirement: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी 'या' स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

Shapoor Zadran Retirement: अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

Sameer Amunekar
Afghanistan Cricket Team

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत यजमान पाकिस्तानसह एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. 

Shapoor Zadran

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

दरम्यान, अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. हा खेळाडू क्रिकेटपासून गेली 4 वर्ष दूर होता. त्यानंतर अखेर या खेळाडूने क्रिकेटपासून दूर होण्याचा निर्णय घेतला.

Shapoor Zadran

शापूर झद्रान

अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज शापूर झद्रानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो १० वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग राहिला आहे.

Afghanistan Cricket Team

नेदरलँड्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण

शापूरने 2009 साली नेदरलँड्सविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तर अखेरचा सामना हा मार्च 2020 साली आयर्लंडविरुद्ध खेळला होता. या ३७ वर्षीय खेळाडूने त्याच्या फेसबुक पेजवरून निवृत्तीची घोषणा केली.

Afghanistan Cricket Team

८० आंतरराष्ट्रीय सामने

शापूर झद्रानने अफगाणिस्तानसाठी ८० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, एकदिवसीय सामन्यात ४३ आणि टी-२० मध्ये ३७ विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT