IFFI Opening Ceremony Dainik Gomantak
Image Story

IFFI Opening Ceremony: सारा, मृणालच्या अदा, कार्तिक, वरूनचा जलवा; गोव्यात इफ्फीची धूम

उद्धाटन कार्यक्रमानंतर इफ्फीच्या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांचे परफॉर्मन्स झाले.

Pramod Yadav
Varun Dhawan

गोव्यात रविवारी (दि.21) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली. यावेळी अने बॉलिवूड, हॉलिवूड चित्रपट कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि सिनेरसिकांनी हजेरी लावली.

Sara Ali Khan

उद्धाटन कार्यक्रमानंतर इफ्फीच्या कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांचे परफॉर्मन्स झाले.

Sara Ali Khan

यात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अदांनी सिनेरसिकांंना घायाळ केले.

Meunal Thakur

अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेता वरून धवन देखील एकत्र डान्स करताना दिसले.

Varun And Mrunal

मृणाल ठाकूर आणि वरून धवन

Varun Dhawan

यावेळी वरून धवनने त्याच्या डान्सने उपस्थितांची मने जिंकली.

Kartik Aryan

चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन देखील यावेळी परफॉर्मन्स करतना दिसला.

Kartik Aryan

कार्तिकने विविध डान्सद्वारे आपला जलवा दाखवला.

Kartik Aryan
Amruta Khanvilkar

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने यावेळी महाराष्ट्रीयन वेशात बुलेटवर बसून धमाकेदार एन्ट्री घेतली.

Sara Ali Khan

इफ्फीच्या उद्धाटन कार्यक्रमाला सारा अली खानने चार चांद लावले.

Varun Dhawan

तसेच, वरून धवन देखील यावेळी आपली जादू दाखवायला मागे पडला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: नशिबाचा तारा चमकणार! सूर्य-गुरुची दुर्मिळ युती 'या' 5 राशींना करणार मालामाल; करिअरमध्ये प्रगती अन् पदोन्नतीचा योग

IND vs SA 4th T20: लखनौत टीम इंडियाला मोठा झटका! उपकर्णधार शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर; कोणाला संधी?

Goa Nightclub Fire: हडफडे अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट! लुथरा बंधूंना 5 दिवसांची पोलीस कोठडी

Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

Goa News: "गोव्यात 100 हून अधिक बेकायदेशीर क्लब"

SCROLL FOR NEXT