Aaditi S Pohankar insta/aaditipohankar
Image Story

Aashram 3: 'पम्मी' चा ऑफस्क्रीन ग्लॅमर चाहत्यांना घायाळ करतो: पाहा फोटो

'बाबा निराला'चा बदनाम आश्रम पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला झाला आहे.

दैनिक गोमन्तक
Aaditi S Pohankar

'बाबा निराला'चा बदनाम आश्रम पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला झाला आहे. MX Player वर 'आश्रम 3' रिलीज होताच अनेकांनी पहिला. यासोबतच त्याची सर्व स्टारकास्टही प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यातलीच एक म्हणजे अदिती पोहनकर.

Aaditi S Pohankar

'आश्रम' मालिकेत पम्मीची भूमिका करणारी अदिती ऑनस्क्रीन मेकअपशिवाय दिसते, पण ऑफस्क्रीन तिची ग्लॅमरस शैली सर्वांनाच आश्चर्यचकित करू शकते.

Aaditi S Pohankar

अदिती इंस्टाग्रामवर खूप अॅक्टिव्ह असते. आता तिने आश्रम मध्ये बाबा निरालाची सेविका पम्मीची भूमिका साकारली आहे.

Aaditi S Pohankar

'आश्रम 3' मध्ये पम्मीची भूमिका साकारणाऱ्या अदितीवर यावेळी बाबांचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आता ती तिच्या ध्येयात कितपत यशस्वी होते, हे सिरिज पाहिल्यानंतरच कळेल.

Aaditi S Pohankar

अदिती तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर आपल्या ग्लॅमरने अधिराज्य गाजवते. ती प्रत्येक स्टाईलमध्ये किलर दिसते.

Aaditi S Pohankar

बिकिनीमध्ये फोटो पोस्ट करून ती अनेकदा इंटरनेटचा पारा चढवत असते.

Aaditi S Pohankar

आदिती पोहनकर ही मूळची मराठी आहे. 'लय भारी' या मराठी चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली.

Aaditi S Pohankar

'SHE' या वेबसिरीजमधील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. ती थिएटर आर्टिस्टही आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: प्रेमाचा त्रिकोण! सांगोल्डात युवकाला लाथाबुक्क्यांनी तुडवले; प्रियकरासोबत-प्रेयसी फरार

Goa Live Updates: चेन्नई-तामिळनाडू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोवा महिला संघ उपविजेता

IND vs ENG: लाईव्ह मॅचमध्ये रवींद्र जडेजा संतापला, अचानक थांबला खेळ; नेमकं काय घडलं? VIDEO

Weekly Horoscope: वृश्चिक राशीच्या लोकांनो! या आठवड्यात नवीन संधी; करिअर, आर्थिक आणि आरोग्यात मोठे बदल

Ukraine Drone Attack: युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! तेल डेपोला भीषण आग; दोन्ही देशांतील संघर्ष आणखी तीव्र

SCROLL FOR NEXT