10 Most Dangerous Countries for Female Dainik Gomantak
Image Story

10 Most Dangerous Countries for Female: महिलांसाठी 'हे' 10 देश सर्वात धोकायदायक; भाराताचाही समावेश!

Manish Jadhav
10 Most Dangerous Countries for Female

महिला सुरक्षा: जगात महिला सुरक्षा हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.

10 Most Dangerous Countries for Female

महिलांना धोका: महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांची यादी समोर आली आहे. या देशात महिलांना एकट्याने प्रवास करताना असुरक्षित वाटते.

10 Most Dangerous Countries for Female

रिपोर्ट: वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू वुमन डेंजर इंडेक्सने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

10 Most Dangerous Countries for Female

10 देश: जगातील अशा 10 देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे, जे महिलांसाठी सर्वात धोकादायक आहेत.

10 Most Dangerous Countries for Female

दक्षिण आफ्रिका: दक्षिण आफ्रिका या यादीत पहिल्या स्थानी आहे, जिथे महिला एकट्याने प्रवास करताना सर्वात असुरक्षित राहतात.

10 Most Dangerous Countries for Female

ब्राझील: दक्षिण अमेरिकन देश ब्राझील या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. महिलांच्या हत्या घडण्याच्या घटनांमध्ये ब्राझील जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

10 Most Dangerous Countries for Female

रशिया: रशिया तिसऱ्या स्थानावर आहे जिथे महिला सुरक्षित नाहीत.

10 Most Dangerous Countries for Female

मेक्सिको: मेक्सिको चौथ्या स्थानी आहे. मेक्सिकोमध्ये महिलांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या होतात.

10 Most Dangerous Countries for Female

इराण: इराण हा या यादीत पाचव्या स्थानी आहे, जिथे महिला असुरक्षित आहेत. गेल्या वर्षी इराणमध्ये बुरखा बंदीवरुन महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

10 Most Dangerous Countries for Female

डोमिनिकन रिपब्लिक: डोमिनिकन रिपब्लिक या यादीत सहाव्या स्थानी आहे. येथेही महिला सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

10 Most Dangerous Countries for Female

इजिप्त: इजिप्त या सातव्या स्थानी आहे. येथेही महिला असुरक्षित आहे.

10 Most Dangerous Countries for Female

मोरोक्को: या यादीत मोरोक्को आठव्या स्थानी आहे. येथे महिलांना लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो.

10 Most Dangerous Countries for Female

भारत: दुर्दैवाने भारताचा देखील या यादीत समावेश आहे. देशात 37.2 टक्के महिला सुरक्षित नाहीत.

10 Most Dangerous Countries for Female

थायलंड: या यादीत थायलंड दहाव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी या देशातील महिला वाढत्या अत्याचाराच्या मुद्यावरुन रस्त्यावर उतरल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुंबई इंडियन्सचा राजा..! 'MI'ला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी रोहित शर्मा सज्ज, शिवाजी पार्कवर तुफान फटकेबाजी Watch Video

वकीलावरील हल्ल्यानं खळबळ; मुख्यमंत्री प्रमोद सावंत आक्रमक, आरोपींवर होणार कठोर कारवाई!

Grah Gochar: सूर्य-शुक्र भ्रमणामुळे 'या' राशींच्या आयुष्यात येणार चैतन्य; पद, प्रतिष्ठा आणि प्रेमाची बसेल जुळवाजुळव!

Goa Accident: चोर्ला घाटात भीषण अपघात, लग्नाची खरेदी करून येताना झाला घात; दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

"भारतीय चाहत्यांची मनं दुखावली तरी चालतील, कप आम्हीच..." टी-20 विश्वचषक फायनलपूर्वी सँटनरचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT