10 buses leave for Uttar Pradesh for Goa soldiers & police officers संदीप देसाई
Image Story

गोव्यातील जवानांसाठी 10 बसेस उत्तर प्रदेशला रवाना

गोव्यात तैनात असलेल्या आयआरबी जवानांना गोव्यात आणण्यासाठी गोव्यातून 10 बसेस उत्तर प्रदेशला रवाना झाल्या आहेत.

Kavya Powar
10 buses leave for Uttar Pradesh for Goa soldiers & police officers

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीदरम्यान गोव्यातील पोलिस अधिकारी आणि जवान सेवेसाठी तैनात आहेत.

Goa Police

या अधिकाऱ्यांचे मतदान बाकी असल्याने त्यांना परत गोव्यात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Uttarpradesh Elections

गोव्यात तैनात असलेल्या आयआरबी जवानांना गोव्यात आणण्यासाठी गोव्यातून 10 बसेस उत्तर प्रदेशला रवाना झाल्या आहेत.

10 buses leave for Uttar Pradesh for Goa soldiers & police officers

आज गोव्यातून 350 अधिकारी या बसेसमधून उत्तर प्रदेशला रवाना झाले असून याच बसेसमधून तिथे कार्यरत असलेले 371 अधिकारी गोव्यात परतणार आहेत.

10 Kadamba Bases

आज दुपारी निघालेल्या बसेस 3 मार्चपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पोहोचणार असून, त्याच दिवशी तिथून निघणाऱ्या बसेस 6 मार्चपर्यंत गोव्यात परतणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT