Daily Horoscope  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 30 July 2025: प्रवासाची शक्यता,आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या; फसवणुकीपासून सावध राहा

जाणून घ्या तुमच्या राशीचं दैनिक राशीभविष्य ३० जुलै २०२५

Akshata Chhatre

मेष: आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या; फसवणुकीपासून सावध राहा.
वृषभ: कौटुंबिक सहकार्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील.
मिथुन: सामाजिक क्षेत्रात तुमची छाप पडेल; मान-सन्मान मिळेल.
कर्क: मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठी योग वा ध्यानाचा उपयोग करा.

सिंह: व्यवसायात नवीन संधी मिळतील; जोखीम घेण्यास अनुकूल वेळ.
कन्या: आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा; जुना त्रास वाढू शकतो.
तूळ: भागीदारीत लाभ होतील; वादात संयम राखावा.
वृश्चिक: जुनी देणी परत मिळतील; नवे आर्थिक मार्ग उघडतील.

धनू: प्रवासाची शक्यता आहे; नवी शिकवण मिळेल.
मकर: कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल; वरिष्ठ खूश राहतील.
कुंभ: जुने मित्र भेटतील; एखादा प्रसंग भावनिक करू शकतो.
मीन: घरात मांगलिक कार्य ठरू शकते; गृहसौख्य वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाट्यसृष्टीचा चालता बोलता शब्दकोश 'विजयाबाई'

ख्रिस्तियानो रोनाल्डो घेणार आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती? बहिणीनं केला मोठा खुलासा

'LPG' स्वस्त; खर्चाचा ताण कायम! हॉटेल व्यावसायिकांचे मत, दर अजूनही पूर्वीपेक्षा खूप जास्तच

Goa Panchaya: पिळगाव सरपंच निवड लांबली! गौतमी गावस यांची ऐनवेळी माघार, निवडणूक प्रक्रिया रद्द

Goa crime: वास्कोत 'फरार' सराफाला महिलांनी पकडले! पोलिस ठाण्यात केले हजर; कमी व्याजदराच्या आमिषाने करायचा फसवणूक

SCROLL FOR NEXT