Daily Horoscope 27 June 2025  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 27 June 2025: आर्थिक व्यवहारात लाभ संभवतो, आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा; कसा असेल तुमचा आजचा दिवस?

राशीभविष्य २७ जून २०२५

गोमंतक ऑनलाईन टीम

मेष: निर्णय घेताना संयम ठेवा, दिवस मिश्र परिणाम देणारा आहे.
वृषभ: आर्थिक व्यवहारात लाभ संभवतो, खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन: कौटुंबिक सौख्यात वाढ होईल, मन प्रसन्न राहील.
कर्क: आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा, विश्रांती घ्या.

सिंह: समाजात मान सन्मान मिळेल, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कन्या: नवे करार लाभदायक ठरतील, व्यवसायात प्रगती.
तूळ: प्रेमात यश मिळेल, मैत्रीत विश्वास वाढेल.
वृश्चिक: शत्रूंवर विजय मिळवाल, आत्मविश्वास वाढेल.

धनू: प्रवासाचे योग संभवतात, नवीन अनुभव मिळतील.
मकर: निर्णयात स्पष्टता ठेवा, नवे संधी ओळखा.
कुंभ: घरगुती वातावरण शांत राहील, कामात यश मिळेल.
मीन: धार्मिक आणि मानसिक समाधान लाभेल, दिवस शुभ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup: 2026 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला 'या' दिवशी रंगणार

Horoscope: गुढीपाडव्याला नशीबाची गुढी! 'या' 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव; प्रत्येक कामात यश मिळणार

Mapusa Accident: म्हापसातील करसवाडा येथे ट्रकचा भीषण अपघात; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

Goa Opinion: 2027 च्या निवडणुकीत पैसा नसताना एखादा उमेदवार 'आमदार' होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT