Rashi Bhavishya 26 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 26 November 2024: कुंटुबात आनंदाचे वातावरण राहील, पण बोलण्यावर ताबा ठेवा... काय सांगयतं 'या' राशीचं भविष्य?

Daily Horoscope 26 November 2024: मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य मराठीमध्ये जाणून घ्या

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष - काही जवळच्या मित्रांकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे.

वृषभ - आज जास्तीत जास्त वेळ अध्यात्मात घालवावासा वाटेल.

मिथून - प्रवास घडण्याची शक्यता आहे, त्यामधून फायदाच होईल.

कर्क - रागाच्याभरात असं काहीही बोलू नका जेणेकरून पश्चाताप करण्याची वेळ येईल.

सिंह - अचानक लाभ झाला म्हणून खुश होऊ नका, हा लाभ टिकवणं सुद्धा कठीण आहे.

कन्या - परिवारातील लोकांकडून मानसिक त्रास संभवू शकतो.

तूळ - स्त्रियांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, आरामाची गरज आहे.

वृश्चिक - थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे त्रास होण्याची शक्यता आहे.

धनु - घरात आनंदाचे वातावरण असेल, परंतु तरीही चिंता भासेल.

मकर - एकटेपणा जाणवेल,मात्र यामुळे हताश होऊ नका.

कुंभ - अधिक प्रमाणात प्रवास करू नका त्यातून आरोग्य बिघडू शकते.

मीन - आज तुमची सगळी कामं व्यवस्थित होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT