Rashi Bhavishya 25 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Daily Horoscope 25 November 2024: सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठा वाढेल.

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष: मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. प्रवासाचा योग आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायी राहणार आहे.

वृषभ: ऑफिसचं वातावरण तुमच्या बाजूने राहील. सहकारी मदत करतील. कुटुंबात तुमच्यामुळे आनंददायी वातावरण राहील. आज प्रेयसीसोबत वेळ घालवाल.

मिथुन: नोकरदारांना आवडीचं काम करायला मिळेल. लव्ह लाईफमध्ये पार्टनरसोबत आज फिरायला जाल. शेतकऱ्यांची कामे मार्गी लागतील.

कर्क: तुमची सर्व कामे आज मार्गी लागतील. कुटुंबात जीवनसाथीची भरपूर साथ मिळेल. संध्याकाळी मित्रांसोबत वेळ घालवाल.

सिंह: कोर्ट कचेरीच्या प्रकरणातून मुक्त व्हाल. लव्ह लाइफला आज चांगल्या प्रकारे मॅनेज कराल. अविवाहितांच्या विवाहात अडथळे येतील.

वृश्चिक: तुमच्या एखाद्या समस्येवर आज तोडगा निघेल. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता ती आज तुमच्याशी संवाद साधेल. घरातील महत्त्वाच्या गोष्टींसाठी आज खरेदी कराल.

कन्या: उद्योगात रिकामटेकड्या लोकांचा सल्ला घेऊ नका. प्रवासाचा योग आहे. नोकरदारांसाठी आजचा दिवस निराशजनक असेल. वरिष्ठ तुमच्यावर चीडचीड करतील.

तूळ: अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत तुमच्यावर नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे. पाटर्नरला एखादी खास भेटवस्तू गिफ्ट कराल.

धनू: आरोग्य सांभाळावे. आज प्रवास करण्याचा विचार करत असाल तर टाळा. नोकरदारांसाठी आजचा दिवस खास आहे. वरिष्ठ कौतुक करतील. घरातून तुमच्यासाठी आनंदाची बातमी मिळेल.

मकर: नको त्या वादात पडू नका. शेजारील लोक तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. प्रवासाचा योग आहे. परदेशातून तुमच्यासाठी आनंदाची बातमी येईल. पर्यटनस्थळी फिरायला जाण्याचा योग आहे.

कुंभ: सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठा वाढेल. छोट्या उद्योजकांना आज मोठी डील मिळेल. मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आज भेटाल. आई-वडिलांचा आशिर्वाद तुमच्यासाठी फलदायी ठरणार.

मीन: जवळच्या नातेवाईकांची भेट होईल. अचानक धनलाभाचा योग आहे. मोठी खरेदी करणं टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ISL 2026: 'एफसी गोवा'चा धडाका, दोन गोलने विजय; मुंबई सिटीची अपराजित दौड खंडित

Horoscope: मेहनतीला मिळणार यशाची सुवर्ण जोड! 'गजकेसरी' योगामुळे 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस, संपत्तीत होणार अपार वाढ

GCA Premier League: 'धेंपो' गोव्यातील 'चॅम्पियन' क्रिकेट क्लब, 'चौगुले'विरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीवर बाजी

VIDEO: LIVE मॅचमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!निमंत्रण न मिळाल्याने संतापला तरुण, थेट खेळपट्टीवरच ट्रॅक्टर फिरवला; पाहा व्हिडिओ

Margao Muncipal: नगरपालिका उद्यानात 'कॅफेटेरिया'चा प्रस्ताव मंत्री दिगंबर कामत यांनीच दिला! प्रभव नायक यांचा आरोप

SCROLL FOR NEXT