Marathi Rashi Bhavishya today Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: नवरात्रीचा तिसरा दिवस, 'या' 4 राशींवर राहील देवीचा आशीर्वाद; कौटुंबिक मतभेद मिटतील आणि मानसिक समाधान लाभेल

Daily Horoscope 24 September 2025: जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य मराठीमध्ये बुधवार, २४ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: कामात नवीन संधी मिळतील, आत्मविश्वास टिकवा.
वृषभ: जिद्दीने घेतलेली कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभाची शक्यता.
मिथुन: प्रवास योग आहे, पण आरोग्याकडे लक्ष द्या.
कर्क: कौटुंबिक मतभेद मिटतील, मन प्रसन्न राहील.

सिंह: प्रतिष्ठा वाढेल, महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होऊ शकते.
कन्या: कामाचा ताण वाढेल, संयमाने निर्णय घ्या.
तूळ: जोडीदाराच्या सहकार्याने अडचणी दूर होतील.
वृश्चिक: नोकरीत प्रगती होईल, परिश्रमाचे चांगले फळ मिळेल.

धनु: विद्यार्थ्यांना यशाची संधी, आत्मविश्वास वाढेल.
मकर: घरगुती जबाबदाऱ्या वाढतील, आर्थिक स्थैर्य राहील.
कुंभ: मित्रपरिवाराकडून मदत मिळेल, नव्या योजनांचा विचार करू शकता.
मीन: सर्जनशील कार्याला चालना मिळेल, मानसिक समाधान लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राफेलपासून एआयपर्यंत, 21 करारांतून भारत-फ्रान्स मैत्रीची नवी भरारी - संपादकीय

Maratha History: शक्तीपेक्षा युक्ती भारी! औरंगजेबाच्या अफाट सेनेला 'गनिमी काव्या'ने धूळ चारणारे 'शिवराय'

Kudnem House Fire: कुडणेत घराला भीषण आग; 10 लाखांचे नुकसान, अग्निशामक दलामुळे अनर्थ टळला

T20 World Cup: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

'एआय'च्या मदतीने होणार व्याघ्र गणना, राज्यातील वाघांची संख्या मेनंतर होणार स्पष्ट; मार्चपासून तीन टप्प्यांत मोहीम

SCROLL FOR NEXT