Daily Horoscope 24 June 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 24 June 2025: कौटुंबिक सौख्यात वाढ,कामाचा ताण जाणवेल; विश्रांती आवश्यक

राशीभविष्य २४ जून २०२५

गोमंतक ऑनलाईन टीम

मेष:
महत्त्वाचे निर्णय घ्यावेत, यश मिळेल. नवीन कामाची सुरुवात लाभदायक ठरेल.

वृषभ:
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. धनविषयक संधींना चालना मिळेल.

मिथुन:
मित्रांकडून चांगला सल्ला मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल.

कर्क:
कामाचा ताण जाणवेल, विश्रांती आवश्यक. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह:
प्रवासाचे योग आहेत, नवे अनुभव मिळतील. सामाजिक सन्मान वाढेल.

कन्या:
कामात प्रगतीची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या अंगीकाराव्या लागतील.

तूळ:
नवे संबंध फायदेशीर ठरतील. मनातील कल्पना मांडण्यासाठी योग्य दिवस.

वृश्चिक:
धनलाभाचे योग आहेत, खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात मतभेद टाळा.

धनू:
शिकण्यासाठी आणि ज्ञानवृद्धीसाठी चांगला दिवस. नवीन ओळख लाभदायक ठरेल.

मकर:
व्यवसायात किंवा नोकरीत सकारात्मक बदल. स्वतःवर विश्वास ठेवा.

कुंभ:
नवीन कल्पनांना योग्य दिशा मिळेल. तणाव दूर होईल, मन हलकं वाटेल.

मीन:
घरातील वातावरण शांत राहील. धार्मिक कार्यात मन रमेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT