Daily Horoscope 24 April 2025 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 24 April 2025: स्वतःवर विश्वास ठेवा, यश मिळेल; शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस

राशी भविष्य २४ एप्रिल २०२५

Akshata Chhatre

मेष:
स्वतःवर विश्वास ठेवा, यश मिळेल. नवीन संधींकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

वृषभ:
घरात आनंददायक घटना घडतील. संपत्तीविषयक कामात यश मिळेल.

मिथुन:
मन शांत आणि उत्साही राहील. नवीन कामाला सुरुवात करण्यास योग्य दिवस.

कर्क:
कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता.

सिंह:
व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. कलेत रस असलेल्यांना संधी मिळेल.

कन्या:
आरोग्याबाबत काळजी घ्या. कामात अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत लागेल.

तूळ:
नवीन सहकार्य व संधी मिळतील. सकारात्मक बदल जाणवतील.

वृश्चिक:
मनातील भीती दूर करा, यश जवळच आहे. कौटुंबिक सहकार्य लाभेल.

धनू:
दैनंदिन कामात गती येईल. शिक्षण व प्रवासासाठी अनुकूल दिवस.

मकर:
महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल.

कुंभ:
नवीन करार किंवा भागीदारीत यश. संपर्क वाढवण्याचा दिवस.

मीन:
भावनिक स्थैर्य लाभेल. मनासारखा वेळ घालवू शकाल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT