Daily Horoscope 23 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Daily Horoscope 23 November 2024: आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे.

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मिथून: आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. सकारत्मकता बाळगा.

मकर: शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस खास. सरकारी मदतीचा योग. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावाल.

मेष: अनावश्यक वाद टाळा. वेळ वाया घालवू नका. त्याचा पुरेपूर वापर करा. आर्थिक खर्चात वाढ होईल.

कर्क: आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असेल. रागावर नियंत्रण ठेवा. पैशांच्या व्यवहारात सावध राहा. व्यवसायात लाभाची शक्यता.

सिंह: आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची चांगली शक्यता. प्रवासाचा योग आहे. दीर्घकाळ चाललेल्या समस्या सुटण्याचा योग.

वृश्चिक: धार्मिक कार्यात रस वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील, परंतु चीडचीड टाळा. रागावर नियंत्रण ठेवा.

कन्या: दिवसभरात आनंदाची बातमी मिळू शकते. प्रसन्नता जाणवेल. भौतिक सुखसोयींवर जास्त पैसा खर्च होऊ शकतो.

तूळ: नोकरीत बढतीची संधी मिळेल. सहकाऱ्यांशी प्रेमाने वागा. बोलण्यावर ताबा ठेवा. आपल्यामुळे त्रास होणार याची काळजी घ्या.

धनु: प्रियजनांशी विनाकारण मतभेद होऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुटुंबात काही शुभ कार्ये पूर्ण होतील.

कुंभ: प्रलंबित कामे मार्गी लागतील. प्रवासाचा विचार करत असाल सावधान. मान-प्रतिष्ठा वगैरे मिळण्याची शक्यता. अविवाहितांसाठी लग्नाचा योग.

मीन: व्यवसायात कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. कुटुंबातील सहकाऱ्यांकडून आर्थिक लाभाची शक्यता. काही अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता.

वृषभ: मनातली इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यवसायात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. अन्यथा नुकसान होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

पूजेसाठी निघाले, पण वाटेतच काळाने गाठले! मध्य प्रदेशात भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली दरीत उलटली; 6 जणांचा मृत्यू, 40 जखमी

Priti Yog 2026: वादविवाद संपणार, बँक बॅलन्स वाढणार! 3 राशींची लॉटरी लागणार; 8 जूनपासून सुरु होतोय अत्यंत दुर्मिळ 'प्रीति योग'

SCROLL FOR NEXT