Marathi daily horoscope Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 22 September 2025: विद्यार्थ्यांसाठी यशाचा दिवस, खर्च वाढेल, पण योग्य नियोजनाने तोल सांभाळाल

Today’s Horoscope in Marathi: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य २२ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: आजचा दिवस उत्साहवर्धक ठरेल. कामात प्रगती दिसेल आणि नवीन संधी मिळतील.
वृषभ: खर्च वाढेल, पण योग्य नियोजनाने तोल सांभाळाल. नातेवाईकांसोबत सौहार्द राहील.
मिथुन: मित्रांकडून आनंददायक बातमी मिळेल. नोकरी व व्यवसायात समाधानकारक यश मिळेल.
कर्क: घरगुती जबाबदाऱ्या पूर्ण कराल. आई-वडिलांचा आशीर्वाद लाभेल.

सिंह: परदेशी प्रवास किंवा मोठ्या प्रकल्पाचे संकेत आहेत. आर्थिक फायदा संभवतो.
कन्या: जुने अडथळे दूर होतील. आरोग्याच्या बाबतीत दक्षता घ्या.
तूळ: जोडीदाराबरोबर सौख्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.
वृश्चिक: महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल नाही. संयम ठेवा.

धनु: विद्यार्थ्यांसाठी यशाचा दिवस. शिक्षण व करिअरविषयक निर्णय फायद्याचे ठरतील.
मकर: नोकरीत बदलाची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून चांगली मदत मिळेल.
कुंभ: अचानक धनलाभ होईल. प्रवासातून नवे अनुभव मिळतील.
मीन: अध्यात्म व कलाक्षेत्रात प्रगती होईल. आरोग्य सुधारेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: राज्यात दरवर्षी 450 व्‍यापारी परवाने होतात रद्द, जीएसटी न भरण्‍याचा परिणाम, जमा न करणाऱ्यांविरोधात कारवाई

Goa Weather Update: नवरात्रोत्‍सव काळात पावसाचे 'विघ्‍न' नाही! गेल्‍या 24 तासांत राज्‍यात पावसाची नोंद नाही

IND vs PAK: शाहीन-हॅरिससोबत का भिडला अभिषेक शर्मा? सामन्यानंतर सांगितली पाकड्यांची संपूर्ण कहाणी Watch Video

GST Reforms 2025: 'आजपासून जीएसटीचे नवे दर लागू'; खाद्यपदार्थ, कपडे ते फ्रीजसह रोजच्या वापरातील 'या' वस्तू झाल्या स्वस्त

Kodar IIT Project: 'कोडारमध्‍ये आयआयटी प्रकल्‍प आणून दाखवाच", 'आरजी'चा इशारा; कार्यकर्त्यांचा गावात मोर्चा

SCROLL FOR NEXT