Marathi daily astrology Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 19 September 2025: आर्थिक लाभ होईल,शिक्षण व करिअरमध्ये शुभ संकेत; विद्यार्थ्यांना यश

19 September 2025 astrology: जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: आज प्रलंबित कामे पूर्ण होतील. पैशांच्या बाबतीत दिलासा मिळेल.
वृषभ: घरगुती वातावरण आनंदी राहील. नव्या संधीचा लाभ घ्यावा.
मिथुन: मानसिक गोंधळ टाळा. संयम ठेवल्यास यश मिळेल.
कर्क: अचानक प्रवास संभवतो. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

सिंह: आज मान-सन्मान लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात यश मिळेल.
कन्या: खर्च वाढल्यामुळे तणाव जाणवेल. अनावश्यक वाद टाळा.
तूळ: नोकरी व व्यवसायात उत्तम दिवस. नवीन जबाबदाऱ्या येतील.
वृश्चिक: कुटुंबातील मतभेद दूर होतील. आर्थिक लाभ होईल.

धनु: शिक्षण व करिअरमध्ये शुभ संकेत. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
मकर: नातेवाईकांसोबत गैरसमज होऊ शकतात. शांतता राखा.
कुंभ: महत्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य दिवस. नवीन योजना यशस्वी ठरतील.
मीन: अध्यात्मिक कार्याकडे ओढा वाढेल. मनःशांती लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT