Daily Marathi Horoscope  Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 19 August 2025: नोकरीत बदलाची शक्यता, प्रवासाचे योग; मोठे निर्णय घाईघाईने घेऊ नका

Today Horoscope in Marathi: जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य मंगळवार १९ ऑगस्ट २०२५

Akshata Chhatre

मेष: आजचा दिवस उत्तम जाईल. नोकरीत प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल.
वृषभ: खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. संयम ठेवा.
मिथुन: विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. परीक्षेत व स्पर्धांमध्ये यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल.
कर्क: कामकाजाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

सिंह: प्रवासाचे योग आहेत. नोकरी-व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठा वाढेल.
कन्या: मित्रांचा चांगला आधार मिळेल. जुने प्रश्न सोडविण्यास योग्य वेळ. आरोग्य ठीक राहील.
तूळ: आर्थिक गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. मोठे निर्णय घाईघाईने घेऊ नका. संयम ठेवा.
वृश्चिक: आज तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. कौटुंबिक सुख लाभेल.

धनु: आरोग्याबाबत दक्ष राहा. तणावामुळे कामकाजात अडथळे येऊ शकतात. शांतता ठेवा.
मकर: जुने अडथळे दूर होतील. आर्थिक लाभ होईल. मान-सन्मान वाढेल.
कुंभ: मित्र व सहकाऱ्यांचा चांगला आधार मिळेल. सर्जनशील कामांत यश मिळेल. आनंदी वातावरण राहील.
मीन: नोकरीत बदलाची शक्यता आहे. महत्त्वाच्या कामांत यश मिळेल. आर्थिक लाभ होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

Konkan Railway: कोकणवासीयांसाठी खुशखबर! सावंतवाडी स्थानकावर तीन सुपरफास्ट गाड्यांना थांबा, 'असं' असेल वेळापत्रक

Raigad Fort History: रायगड जिल्ह्यातील इतिहासावर नवा प्रकाश

Shocking Viral Video: झोपलेल्या शेतकऱ्याच्या शर्टात घुसला साप, पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क; थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT