Rashi Bhavishya 16 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 16 November 2024: कष्टांचे फळ मिळण्याचा हा काळ आहे, वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope 16 November 2024: आजचा दिवस आनंदी राहण्याचा

Akshata Chhatre

आजचे राशीभविष्य

मेष - कोणत्याही कामात गडबड करू नका ती महागात पडू शकते.

वृषभ - आवडीचे पदार्थ खायला मिळतील. धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे.

मिथून - शेजारी लोकांपासून सावध राहा. नवीन काम हाती घ्या.

कर्क - घरातील कामे लवकर पूर्ण होत नाहीत म्हणून चिडचिड होईल आणि म्हणूनच यासंदर्भातील महत्वाचे निर्णय घेऊ नका.

सिंह - तुम्हाला विश्रांती घेण्याची गरज आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत.

कन्या - नातेवाईकांची भेट होईल. मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे डोकं शांत ठेवा.

तूळ - घरच्यांना जमेल तेवढा वेळ द्या. गैरसमज निर्माण होणार नाही याची पदोपदी काळजी घ्या.

वृश्चिक - वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल. जमिनीचे वाद दूर होतील.

धनु - प्रवास सुखद होईल. एकूण दिवस आनंदाने घालवाल.

मकर - प्रेमात अपयश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या वाढतील. आळशीपणा जाणवेल.

कुंभ - कष्टांचे फळ मिळण्याचा हा काळ आहे, हा आनंद जवळच्या व्यक्तींसोबत साजरा कराल.

मीन - कितीही कठीण प्रसंग आले तरी शांत राहा. एकटेपणा जाणवेल. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT