Rashi Bhavishya 13 November 2024 Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 13 November 2024: आज शब्दांनीच अनेकांची मने जिंकणार आहात, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

Daily Horoscope 13 November 2024: आजचा दिवस अनेक कार्ये यशस्वी करण्याचा आहे.

Akshata Chhatre

आजचे राशिभविष्य

मेष - मनासारखी कार्ये होतील आणि म्हणूनच प्रसन्न वाटेल.

वृषभ - धनलाभ होईल. तुम्ही जेवढं चांगलं बोलाल तेवढा जास्ती लाभ मिळेल. आज शब्दांनीच अनेकांची मने जिंकणार आहात.

मिथून - अनेक दिवसांपासून असलेल्या द्विधा मनस्थितीतून कायमचा मार्ग मिळेल. अडचणीच्या कामात भावंडांची मदत होईल.

कर्क - घरासंबंधतील अडलेली सर्व कामे लवकरच पूर्ण होणार आहे. घरामधे आनंदाचे वातावरण निर्माण होईल.

सिंह - कष्ट करा कारण त्यामधूनच फायदा मिळणार आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर विशेष लाभ होईल.

कन्या - शत्रूंपासून सावधान रहा,कदाचित फसवणुक होऊ शकते. अनेक लोकं तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार आहेत.

तूळ - नोकरीमध्ये किंवा आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्चिक - आजच्या दिवशी वाहने जपून चालवा.तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

धनु - प्रवासासाठी आजचा दिवस उत्तम आहे. उच्च शिक्षणासाठी घेतलेले कष्ट फळ देणार आहेत.

मकर - व्यवसायात उत्तम लाभ होणार आहे. संशयी वृत्ती कमी करा, त्यामधूनच फायदा होणार आहे.

कुंभ - यश मिळायला काही काळ उशीर होत असेल मात्र काळजी करू नका, तुमच्या वाट्याचे श्रेय तुम्हाला नक्कीच मिळणार आहे.

मीन - अनपेक्षित खर्च होऊ शकतो त्यामुळे खरेदीवर नियंत्रण ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT