Daily Horoscope Marathi Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 12 August 2025: नवी कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल, रातील मतभेद मिटतील; प्रेमसंबंध दृढ होतील

Daily Horoscope in Marathi: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य १२ ऑगस्ट २०२५

Akshata Chhatre

मेष: आज आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी होतील. नोकरीत पदोन्नतीचे संकेत. कौटुंबिक वातावरणात आनंद वाढेल.
वृषभ: प्रवासातून फायदा होईल. व्यावसायिक करार लाभदायक ठरतील. आरोग्याबाबत दक्ष राहा.
मिथुन: नवीन ओळखी लाभदायी ठरतील. मित्रांकडून मदत मिळेल. खर्चाचा ताळमेळ राखणे गरजेचे.
कर्क: घरातील मतभेद मिटतील. प्रेमसंबंध दृढ होतील. कामातील प्रगती समाधान देईल.

सिंह: महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. मानसिक ताण कमी होईल.
कन्या: आज योजना राबवण्यासाठी उत्तम वेळ. शिक्षणात यशाचे संकेत. परदेशी संधी मिळू शकते.
तूळ: आर्थिक बाबतीत लाभ होईल. घरात सणासुदीचा माहोल. आरोग्य उत्तम राहील.
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात. संयम ठेवा. प्रवासात काळजी घ्या.

धनु: नवी कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल. मित्रांसोबत वेळ मजेत जाईल. व्यावसायिक लाभाची शक्यता.
मकर: घरातील जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक नियोजन करा. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.
कुंभ: नवीन प्रकल्प हाती घेण्यास शुभ दिवस. कौटुंबिक सहकार्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील.
मीन: कलाक्षेत्रातील कामगिरीत प्रगती. मानसिक समाधान लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव पेशव्यांनी सरदार रामचंद्र सुखटणकर यांच्या सूचनेवरून 'मंगेशी' गाव मंदिराला दान केले..

Goa Salt Pans: 1964 साली गोव्यात 200 हून अधिक मिठागरे होती आणि आज..?

Goa Live News: बिबट्याच्या हल्ल्यात निवृत्त बँक अधिकारी जखमी

SCROLL FOR NEXT