marathi rashi bhavishya today Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 10 September 2025: कामात जबाबदाऱ्या वाढतील, आर्थिक व्यवहार जपून करा; महत्वाच्या निर्णयात घाई करू नका

Daily Horoscope Marathi: जाणून घ्या तुमच्या राशीभविष्य बुधवार, १० सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: नोकरीत नवे बदल घडतील. आर्थिक लाभ होईल आणि प्रतिष्ठा वाढेल.
वृषभ: कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
मिथुन: प्रयत्नांना यश मिळेल. प्रवासातून फायदेशीर संधी मिळू शकते.
कर्क: आरोग्याची काळजी घ्या. मानसिक तणाव टाळण्यासाठी संयम आवश्यक आहे.

सिंह: वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मान-सन्मान आणि यश लाभेल.
कन्या: अनावश्यक खर्च वाढेल. कामात चिकाटी ठेवा, यश हळूहळू मिळेल.
तूळ: दाम्पत्य जीवनात सौख्य वाढेल. घरगुती वातावरण समाधानकारक राहील.
वृश्चिक: महत्वाच्या निर्णयात घाई करू नका. संयम आणि सावधगिरीने काम करा.

धनु: विद्यार्थ्यांसाठी शुभ दिवस. करिअरमध्ये नवी प्रगती होईल.
मकर: कामात जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक व्यवहार जपून करा.
कुंभ: मित्रांचा पाठिंबा मिळेल. आरोग्य सुधारेल आणि उत्साह वाढेल.
मीन: धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात रस वाढेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Goa News Live: वाळपईत एका 41 वर्षीय महिलेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT