horoscope marathi today Dainik Gomantak
Horoscope

Rashi Bhavishya 1 September 2025: पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या,आत्मविश्वास उंचावेल; चांगल्या बातम्या मिळतील

Today Rashifal Marathi: जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य मराठीमध्ये सोमवार १ सप्टेंबर २०२५

Akshata Chhatre

मेष: नवीन कामाच्या संधी मिळतील. वरिष्ठांची साथ लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ: पैशाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. अनावश्यक वाद टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन: विद्यार्थ्यांना यशाची संधी मिळेल. नोकरीत प्रगती होईल. मित्रांसोबत छान वेळ घालवाल.
कर्क: कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. जुने प्रयत्न सफल होतील.

सिंह: कामातील गती वाढेल. प्रवास शुभ ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल.
कन्या: आरोग्याबाबत थोडे सावध राहा. मानसिक ताण वाढू शकतो. संयमाने निर्णय घ्या.
तूळ: व्यवसायिकांना नवे करार लाभदायक ठरतील. दाम्पत्य जीवनात गोडवा येईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
वृश्चिक: कामातील महत्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील. आत्मविश्वास उंचावेल. चांगल्या बातम्या मिळतील.

धनु: प्रवासामुळे फायदा होईल. कामात यश मिळेल. कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील.
मकर: वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. नोकरीत नवे मार्ग सापडतील. आर्थिक लाभ संभवतो.
कुंभ: सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. शुभवार्ता मिळेल. नोकरीत समाधानकारक दिवस राहील.
मीन: भाग्याची साथ मिळेल. विद्यार्थ्यांना यशाची संधी. घरात धार्मिक वा सांस्कृतिक कार्य होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT