zodiac prediction Dainik Gomantak
Horoscope

Horoscope: कामात थोडा विलंब परंतु प्रयत्न यशस्वी, आज संयम आवश्यक; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

today horoscope: वाचा तुमच्या राशीचे भविष्य मराठीमध्ये

Akshata Chhatre

मेष: आज तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस. जुन्या अडचणी दूर होतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिरता वाढेल.

वृषभ: कौटुंबिक वातावरण आनंदी. पैशांचा ओघ चांगला राहील. मात्र खर्चावर नियंत्रण आवश्यक. आरोग्यात थोडीशी काळजी.

मिथुन: नवीन संपर्क, परिचय फायद्याचे ठरतील. कामातून समाधान मिळेल. प्रवासाची शक्यता. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल.

कर्क: तुमच्या कामाचे आज कौतुक होईल. मानसिक शांती मिळेल. आर्थिक कामात गती येईल. आरोग्याबाबत काळजी घ्या—विशेषतः थंडीपासून.

सिंह: आत्मविश्वास वाढेल. नोकरीत बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. कुटुंबात समजूतदारपणे वागा.

कन्या: प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता. आर्थिक लाभ मिळेल. प्रेमसंबंधात भेटीगाठी. आरोग्य उत्तम.

तूळ: आज संयम आवश्यक. कामात थोडा विलंब परंतु शेवटी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. मित्रांचा आधार मिळेल. खर्च वाढू शकतात.

वृश्चिक: आजचा दिवस भाग्याचा. पैशाची ये-जा चांगली राहील. करीयरमध्ये प्रगतीची मोठी चिन्हे. आत्मविश्वास वाढेल.

धनु: तुमच्या कल्पनांना आज मान्यता मिळू शकते. शिक्षण/नोकरीसाठी शुभ वेळ. कौटुंबिक आनंद. मनासारखा दिवस.

मकर: आज कामात लक्ष केंद्रित करा, यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याबाबत जपून. प्रेमसंबंध स्थिर.

कुंभ: नवीन कामाची सुरुवात शुभ. मित्रांकडून मदत मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता. मानसिक समाधान.

मीन: आज शांततेने निर्णय घ्या. पैशाचे नियोजन योग्यरीत्या करा. कामात मोठी संधी मिळू शकते. कुटुंबात प्रेम आणि सद्भाव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

SCROLL FOR NEXT