Youth of Bihar arrested In Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी बिहारच्या युवकास अटक

एनसीबी आणि रेल्वे सुरक्षा दलाची संयुक्त कारवाई

Rajat Sawant

Goa drug Case : केंद्रीय नार्कोटिक कंट्रोल ब्युरो गोवा पथक व रेल्वे सुरक्षा दलाच्या संयुक्त कारवाईत एकाला अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दोन्ही पथकांनी मडगाव रेल्वे स्थानकावर संयुक्त कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अविनाश चंद्रा मडगाव रेल्वे स्थानकावर बिहारहून अमली पदार्थ घेऊन आला होता. याबाबतची माहिती मिळताच आरपीएफ मडगाव पोलीस व पणजी येथील एनसीबी पथकाने संयुक्त कारवाई राबवत छापा टाकला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.

या छाप्यात संशयित अविनाश चंद्रा याच्याकडे 3 किलो गांजा सापडला. आंतरराष्ट्रीय बाजापेठेत जप्त केलेल्या गांजाची किमंत 3 लाख रुपये आहे. संशयिताविरुद्ध एनसीबीने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

शुक्रवारी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील एका युवकास गोवा पोलिसांनी अटक केली होती. सुकुमार अमल महांता (वय 27 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडे 1723 ग्रॅम अमली पदार्थ आढळून आला आहे. त्याची बाजारातील किंमत 1 लाख 80 हजार रूपये इतकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT