Mandovi River Dainik Gomantak
गोवा

Mandovi River: मांडवी नदीत उडी मारण्याचा तरुणीचा प्रयत्न, स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे मिळाले जीवदान

Mandovi River:तरुणीने उडी घेण्याचा प्रयत्न का केला? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Pramod Yadav

Mandovi River

मांडवी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला स्थानिकांनी रोखत सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅसिनो लाईनच्या संरक्षक कठड्यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न तरुणी करत असताना, स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत तिला सुखरुपपणे बाहेर काढले.

गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली, तरुणीने उडी घेण्याचा प्रयत्न का केला? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, एक तरुणी पणजीतील मांडवीच्या सुरक्षा कठड्याजवळ थांबली असता तिच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. तरूणी नदीत उडी मारण्याचा तयारीत असल्याचा संशय येताचा जवळपासच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत तिला वेळीच रोखले.

तरुणी संरक्षण कठड्यावरुन उडी घेणार एवढ्यात तिला रोखण्यात यश आले व सुखरुप बाहेर काढले.

दरम्यान, ही तरुणी कोण आहे तसेच नदी उडी का घेत होती याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT