IMD Goa Rain Forecast Dainik Gomantak
गोवा

IMD Goa Rain Forecast: गोव्यात आणखी दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

गोवा वेधशाळेचा अंदाज

गोमंतक ऑनलाईन टीम

IMD Goa Rain Forecast: गोवा वेधशाळेने राज्यात पावसाबाबत आणखी दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 28 आणि 29 जून रोजी राज्यात काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गोवा वेधशाळेने या बुलेटिनमध्ये आज अर्थात 27 जूनसह 28 आणि 29 जून रोजी राज्यातील दोन्ही जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. तर 30 जून आणि 1 जुलै रोजी पावसाची संततधार असेल, असे या अंदाजात म्हटले आहे.

दरम्यान, आज मंगळवारी 27 जून रोजी तिसवाडी, पेडणे, सांगे येथे पावसाचा अंदाज वर्तवला होता. तसेच 40 किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहतील, असे वेधशाळेने म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT