World Turtle Day 2023 Gomantak Digital Team
गोवा

World Turtle Day 2023 : मोरजीत यंदा 69 सागरी कासवांची 5,703 अंडी

मोरजी पंचायत क्षेत्रात १९९७ सालापासून कासव संवर्धन मोहीम

गोमन्तक डिजिटल टीम

निवृत्ती शिरोडकर

मोरजी पंचायत क्षेत्रातील तेंबवाडा समुद्रकिनारी भागात कासव संवर्धन मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जाते. गेल्या वर्षी ५२ सागरी कासवानी अंडी घातली होती. यंदाच्या हंगामात एकूण 69 सागरी कासवांनी 5,703 अंडी घातली. त्यातून 3,842 पिल्लांना यशस्वीपणे वन्य विभागाने समुद्रात सोडले.

कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत सरकारने मोरजी व आश्र्वे-मांद्रे हे दोन किनारे संवेदनशील जाहीर केले असतानाही यंदा मोठ्या प्रमाणात या परिसरात ध्वनिप्रदूषण झाले होते. तरीही यंदा पर्यटन हंगामात आणि कासव हंगामात एकूण 69 सागरी कासवांनी अंडी घातली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सागरी कासवांमध्ये वाढ झाली.

मोरजी पंचायत क्षेत्रात 1997 सालापासून कासव संवर्धन मोहीम राबविली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कासव संवर्धन मोहिमेसाठी वन्य विभागाला एकूण ५०० चौरस मीटर जमीन आरक्षित करून दिली होती.

सागरी कासवांनी घातलेली अंडी...

  • 2020 ते 2021 साली 24 कासवांनी 3,496 अंडी घातली. त्यातून 1,674 पिल्ले समुद्रात सोडली.

  • 2022 साली 69 सागरी कासवांनी 5, 703 अंडी घातली. त्यातून 3,842पिल्ले समुद्रात सोडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: जिममध्ये साडीचा स्वॅग! काळ्या साडीत ट्रेडमिलवर तरुणीने धरला ठेका; नेटकरी म्हणाले, 'विषय हार्ड!'

illegal LED fishing: वास्कोत बेकायदेशीर 'एलईडी' मासेमारीचा पर्दाफाश; मत्स्यव्यवसाय विभागाकडून तीन बोटी जप्त

Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

VIDEO: "हे संकट लवकर संपलं पाहिजे", पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासमोर मोठं आव्हान, PM मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT