Sanguem News Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! गोव्यात 30 वर्षांच्या महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, विरोध करताच जीवघेणा हल्ला

दाबामळ येथीव प्रकार; आरोपी फरार

Akshay Nirmale

Sanguem News: सांगे तालुक्यातील दाबामळ येथे 30 वर्षीय महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने विरोध दर्शवताच तिच्या खुनाचाही प्रयत्न केला गेला. दरम्यान, पीडीत महिलेवर हल्ला करणारा संशयित घटनास्थळावरून फरार झाला आहे.

जखमी महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून रूग्णालयाबाहेर दाबामळ ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली आहे. या रूग्णालयात संबंधित महिलेवर उपचार सुरू आहेत. येथे वातावरण तणावाचे आहे.

हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव श्याम देविदास असे आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो येथील मच्छी फॅक्टरीत काम करत होता. श्याम देविदास फरार झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांना पोलिस ठाण्यात बोलावून घेतले आहे. त्यांच्याकडे देविदास याच्याबाबत चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT