Rain Dainik Gomantak
गोवा

उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता

WeatherWarning : पुढील 3-4 तासांत हलका ते मध्यम पाऊसाची शक्यता

दैनिक गोमन्तक

WeatherWarning : गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान वाढ होत असून उष्मा वाढलेला आहे. दरम्यान 20 मार्च रोजी भारतीय हवामान विभाग, पणजी यांनी ढगाळ वातावरणामुळे एक-दोन दिवसात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती. आता पुन्हा हवामान विभागाने चेतावणी दिली असून उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कत राहण्याची गरज आहे. (Wind gusts of 30-40 kmph are expected in South Goa including North Goa)

तसेच भारतीय हवामान विभागाच्या पणजी वेध शाळेने उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यात पुढील 3-4 तासांत हलका ते मध्यम पाऊस (Rain) पडण्याची शक्यताही वर्तविली आहे. हलका ते मध्यम पाऊससह मेघगर्जना (Thunder) आणि विजांचा कडकडाट ही होऊ शकतो असेही हवामान विभागाने सांगितले आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पणजी वेध शाळेने पावसाची शक्यता वर्तविताना नागरिकांना चेतावणी देत उत्तर गोव्यासह (North Goa) दक्षिण गोवा (South Goa) जिल्ह्यात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता ही वर्तविली आहे. त्यामुळे उत्तर गोव्यासह दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कत राहण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT