Sanjivani Co operative Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory: या वयात आम्ही कुठे जाणार? आम्हाला काढून टाकू नका! कंत्राटी कर्मचाऱ्यांची विनवणी

संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील कंत्राटी कामगार दोन महिन्यांपासून पगारापासून वंचित

Akshay Nirmale

Sanjivani Sugar Factory: संजीवनी सहकारी साखर कारखान्यातील कंत्राटी कर्मचारी दोन महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत. असे असुनही या कर्मचाऱ्यांनी आता या वयात आम्हाला कोण काम देणार, आम्हाला काढून टाकू नका, असे म्हणत कारखाना प्रशासनाकडे विनवणी केली आहे.

या कामगारांनी म्हटले आहे की, गेले दोन महिने आम्हाला पगार नाही. त्यामुळे आमची रोजी रोटी बंद झाली आहे. या वयात आम्हाला कुणीही काम देणार नाही. आमचे आयुष्य आम्ही या कारखान्यासाठी घालविले आहे. तेव्हा आम्हाला काढुन टाकु नका.

संजीवनी कारखान्यात जर आम्हाला काम नसेल तर अन्य कुठेही आम्हाला कायम काम द्या. तसेच गेल्या दोन महिन्यांचा पगार द्या, अशी विनंती कंत्राटी कामगारांनी केली आहे. या कामगारांची संख्या 80 इतकी आहे.

दरम्यान, संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे 184 निवासी गाळे आहेत. त्यापैकी 60 निवासी गाळे सुस्थितीत असुन भाडेपट्टीवर दिले आहेत. उर्वरित गाळे दुरुस्ती केल्यास तिजोरीत भर पडू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT