Goa Police Dainik Gomantak
गोवा

गोवा पोलिसांना निवडणूक भत्ता कधी मिळणार?

मतदानादिवशी मतदान केंद्रांवर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक भत्ता दिला जातो.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: गोवा विधानसभा निवडणुकीदरम्यान कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी निवडणूक भत्ता मिळण्याची प्रतीक्षा करत आहेत. नागरी खात्यातील कर्मचाऱ्यांना हा भत्ता तत्काळ वितरित केला गेला. मात्र, पोलिस कर्मचाऱ्यांना ताटकळत ठेवण्यात आले आहे.

मतदानादिवशी मतदान केंद्रांवर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक (Election) भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या वितरणाची जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्यांची असते. ही रक्कम मतदानचापूर्वीच निवडणूक आयोगामार्फत संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाते.

मतदान केंद्रावरील नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना भत्त्याची रक्कम वितरीत करण्यात आली. मात्र काहीच केंद्रांवरील पोलिसांना ही रक्कम मिळाली. उर्वरीत पोलिसांना (Police) ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. मातदानाला 15 दिवस उलटून गेले तरी पोलिसांना रक्कम मिळालेली नाही. याबाबत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला आमच्या हक्काचा भत्ता मिळवण्यासाठी अजून किती दिवस वाट पहावी लागणार, असा प्रश्न पोलिस कर्मचारी विचारात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

Ponda Water Problems: फोंड्यात 15 दिवसांत पुरेसे पाणी मिळणार? जनता दरबारात सुभाष शिरोडकरांचा शब्द

SCROLL FOR NEXT