Water Tap Canva
गोवा

Anjuna Water Crisis: मुसळधार पावसात हणजूण-कायसूवमध्‍ये पाणीटंचाई

Water Issue In Goa: सहा वर्षे या भागातील लोक समस्‍येच्‍या निराकरणासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

शिवोली: राज्‍यात मुसळधार पाऊस सुरू असताना हणजूण-कायसूव पंचायत क्षेत्रात जोरदार पाणीटंचाई जाणवत आहे. तेथील समस्‍या जटिल असून, गेली सहा वर्षे या भागातील लोक समस्‍येच्‍या निराकरणासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.

लोकांना बोअरवेलच्‍या पाण्‍यावर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच याच भागातील हॉटेल्‍समधील घाण पाणी नाल्‍यात सोडले जात आहे. प्रश्‍‍न गंभीर असून तो न सोडविल्‍यास बांधकाम कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा संतप्‍त ग्रामस्‍थांनी दिला आहे.

आमदारांना वाकुल्‍या

उपरोक्‍त प्रश्‍‍न सुटावा म्‍हणून आमदार दिलायला लोबो यांनी अनेकदा अधिकाऱ्यांशी बोलणे केले आहे. परंतु, अंमल होऊ शकला नाही. याबाबत ग्रामस्‍थांनी नाराजी व्‍यक्‍त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT