Water pipeline burst at Ponda -Curti Dainik Gomantak
गोवा

Ponda - Curti: कुर्टी-फोंडा येथे जलवाहिनी फुटली; फोंडा, मडकईसह अनेक ठिकाणच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम

जलवाहिनी फुटल्याने अनेक भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

Pramod Yadav

Water pipeline burst at Ponda -Curti: कुर्टी - फोंडा येथे जलवाहिनी फुटली आहे. जलवाहिनी फुटल्याने अनेक भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. सध्या जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू आहे.

या भागातील पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम

फोंडा, कुंडई, मडकई, वाडी-तळावली, बोरी आणि उसगाव या भागातील पाणी पुरवठ्यावर यामुळे परिणाम होणार आहे.

दरम्यान, सध्या याठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू असून, कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत काही माहिती मिळालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT