Goa Panchayat Election News Dainik Gomantak
गोवा

Panchayat Election|प्रभाग आरक्षण संभ्रमात टाकणारे!

माजी पंचायत सदस्यांचा दावा : इच्छुकांत नाराजी

दैनिक गोमन्तक

म्हापसा: पंचायत या निवडणुकीसाठी महिला तसेच ओबीसीचे अधिसूचित केलेले आरक्षण अयोग्य तसेच संभ्रण निर्माण करणारे असल्याचे मत बार्देश तालुक्यातील अनेक माजी पंचायत सदस्यांनी व्यक्त केले आहे.

प्रभागातील लोकसंख्येवर हे आरक्षण नसल्याने परिणाम होणार असल्याचे मतही काहींनी व्यक्त केले. प्रभागांच्या संख्येनुसार हे आरक्षण नसल्याचे अनेकांचे मत आहे.

(Ward reservation in Goa confusing)

साळगावचे माजी सरपंच एकनाथ ओरस्कर म्हणाले की, मुळात मला ही आरक्षण पद्धतच पटत नाही. तरीही, सरकारने पद्धतशीरपणे आरक्षण जाहीर करण्याची गरज होती. आता जे आरक्षण जाहीर केले आहे, त्यात खूप चूका असल्याचे दिसते. पंचायत निवडणुकीत कोण खरोखर इच्छुक होते, त्यांना ते मारक ठरले आहे. मुळात असे व्हायला नको हवे होते.

आरक्षण योग्य प्रमाणात होण्यासाठी ही निवडणूक पंधरा दिवस लांबणीवर गेली असती तरी चालले असते. कारण, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मात्र, अशा चुकीच्या आरक्षणामुळे अनेकांची संधी हुकल्याचे दिसते, असेही ओरस्कर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT