Crime  Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जुआरीनगर येथील 33 वर्षीय इसमाला अटक

14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 33 वर्षीय इसमाला अटक केली आहे.

Pramod Yadav

झुआरीनगर येथून विनयभंगाची एक घटना समोर आली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 33 वर्षीय इसमाला अटक केली आहे.

लक्ष्मण लमाणी (वय 33 रा. जुआरीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वेर्णा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

लक्ष्मण लमाणी याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेर्णा पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून, प्रकणाचा अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT