Venzy Viegas says Benaulim will not work in the constituency by taking commission  Dainik Gomantak
गोवा

'कमिशन घेणार नाही, मतदारसंघात प्रत्येक काम दर्जेदार करणार'

'10 टक्के कमिशन कंत्राटदाराने आमदाराला देण्याची प्रथा'

दैनिक गोमन्तक

प्रत्येक मतदारसंघातील पीडब्लूडीच्या कामाचे 10 टक्के कमिशन कंत्राटदाराने आमदाराला देण्याची प्रथा असल्याचे एेकिवात आहे. आपण हे कमिशन घेणार नाही. प्रत्येक काम दर्जेदार होण्याकडे कटाक्षाने लक्ष देणार असल्याचे मत बाणावलीचे आपचे आमदार वेन्झी व्हीएगश यांनी व्यक्त केले आहे. मतदारसंघातील पीडब्लूडीच्या कामाचे 10 टक्के कमिशन कंत्राटदाराने आमदाराला देण्याची प्रथा असल्याचे म्हणत त्यांनी भाजप आमदारांवर तोंड सुख घेतले आहे.

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आप ने स्वतंत्रपणे निवडणूक (Election) लढवत आपले दोन उमेदवार निवडून आणले आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला (BJP) पायउतार करण्यासाठी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच अनेक पुरावे असल्याचे देखील उमेदवार राज्यातील जनतेला ठणकावून सांगत होते. तसेच जनतेसाठी अनेक योजना देखील आपने घोषित केल्या होत्या. मात्र, राज्यातील जनतेने आपला स्वीकारले नाही.

राज्यात आपचे केवळ दोन उमेदवार निवडून आले आहेत. या दोन्ही आमदारांवर राज्यातील आपचे (AAP) नेतृत्व वाढवण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त अशी ओळख आपला निर्माण करणावी लागणार आहे. त्यामुळे 2027 मध्ये आपला आपला पक्ष मजबूत करण्यात ताकद मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT