Crime  Dainik Gomantak
गोवा

Crime News : वास्कोत परप्रांतियांकडून १ किलो गांजा जप्त

Crime News : वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.२९) सायंकाळी उशिरा वास्को जोशी चौकात एक व्यक्ती संशयास्पद फिरताना पोलिसांना आढळला.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

वास्को, जोशी चौकात संशयास्पद फिरताना एका परप्रांतियांकडून, पोलिसांनी एक किलो गांजा जप्त केला. पकडण्यात आलेल्या गांजाची किंमत एक लाख रुपये एवढी असल्याची माहिती वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली.

वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि.२९) सायंकाळी उशिरा वास्को जोशी चौकात एक व्यक्ती संशयास्पद फिरताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्या संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांने योग्यरित्या पोलिसांना माहिती दिली नाही.

नंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या बॅगेत एक किलो गांजा सापडला.पोलिसांनी गांजा बाळगल्या प्रकरणी मूळ विजापूर कर्नाटक येथील सुयेश अंबरनाथ (१९) याला अंमली पदार्थ कायद्या अंतर्गत ताब्यात घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: 'खाओ पीओ' काँग्रेस बैठक

Goa Cricket Association: प्रशांत काकोडेंचे 'आयसीए' सदस्यत्व निलंबित, जीसीए नैतिक अधिकारी-लोकपालाकडून कारवाई

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना दुर्गापूजेचं बंपर गिफ्ट! महागाई भत्त्यात होणार घसघशीत वाढ; पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

गोमंतकीय सौझांच्या दुर्मिळ कलाकृतीनं रचला जागतिक विक्रम; 1965 मध्ये साकारलेल्या 'हनुमान– द मंकी गॉड' चित्राला 15.60 कोटींची बोली

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालचा मुक्काम कारागृहातच! सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका, अंतरिम जामिनाची फेटाळली मागणी

SCROLL FOR NEXT