Christmas 

 

Dainik Gomantak 

गोवा

नाताळच्या मुहूर्तावर वास्को बाजारपेठ फुलली

नाताळ सणासाठी लागणारे सजावटीचे सामान वास्को बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: नाताळ (Christmas) सणासाठी लागणाऱ्या साहित्याने वास्कोतील बाजारपेठ फुलली आहे. ख्रिस्ती बांधव नाताळ तसेच नवे वर्ष साजरे करण्यासाठी तयारीला लागले आहेत. ख्रिस्ती बांधवांचा मुख्य सण म्हणजे नाताळ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराचे रंग रंगोटीचे काम, दोदेल, करंज्या, बीबींक व इतर गोड पदार्थ बनविण्याच्या कामालाही लोक लागले आहेत.

दरम्यान नाताळ सणासाठी लागणारे सजावटीचे सामान बाजारपेठेत (Market) उपलब्ध झाले असून, ख्रिस्ती लोक सदर सामान खरेदी करताना दिसत आहेत. स्टार, बेल, सांताक्लॉज, हॉकी स्टिक, रंगीबिरंगी टोप्या, सांताक्लॉजचा पेहराव, गोठा बनवण्यासाठी लागणाऱ्या झोपड्या, मातीच्या मुर्त्या अशा विविध वस्तू वास्को (Vasco) बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, नाताळ सणासाठी गोठा देखाव्याचे काम युवावर्गाने सुरू केले आहे. सामान गोळा करण्याच्या कामाला युवावर्ग लागला आहे. गोठ्याचे काम करण्यासाठी युवा रात्रपाळी करत असल्याचेही दृष्टीपथास पडत आहे. ख्रिस्ती बांधव नाताळ सणासाठी सज्ज झाल्याचे पाहण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT