Daji Salkar Gomantak Digital Team
गोवा

Daji Salkar: वरुणापुरी मार्गावर गतिरोधक बसवा`

महामार्गाच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या बेकायदेशीर वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी.

गोमन्तक डिजिटल टीम

Daji Salkar on Traffic: मांगोरहील - वरुणापुरी राष्ट्रीय महामार्गावर रविवारी झालेल्या अपघातात एका ३० वर्षीय युवकाला आपले प्राण गमवावे लागले.

या मार्गाची अधिकाऱ्यांतर्फे पाहणी केल्यानंतर आमदार साळकर म्हणाले, मुरगाव बंदर सडामार्गे येणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वरुणापुरी- वास्को रस्त्यावर गतिरोधक उभारावे. तसेच महामार्गाच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या बेकायदेशीर वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी.

आमदार साळकर पुढे म्हणाले, मुरगाव बंदरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वेग मर्यादेत नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यासंदर्भात संबंधितांनी सूचना देऊनही कार्यवाही होत नाही, हा प्रकार चुकीचा आहे.

बेकायदा सुशोभिकरण !

नौदलाच्या सेलर रेसिडेन्सीच्या मुख्य प्रवेशव्दारा जवळ बेकायदा सुशोभिकरण करून महामार्गाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला नौदलाच्या सुशोभीकरणावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु प्राधिकरणाने हे प्रकरण गंभीरतेने घेतले नाही, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पाण्यात उतरताना युवकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे, कुळे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्‍यमंत्र्यांचे आवाहन

Smart Meter Controversy: वाढीव बिले तत्‍काळ माफ करा, दंडही रद्द करून अधिसूचना जारी करा; 'आप'ची सरकारकडे मागणी

Goa Politics: आप कार्यकर्त्यांनी फोंड्यात मगोपला दाखविले काळे झेंडे, शाब्दिक चकमक; काही काळ तणावाचे वातावरण

खासगी क्षेत्रातील कामगारांच्‍या किमान वेतनात अनुभवानुसार वाढ! कदंबसह 'माझी बस'च्‍या तिकिटातही सूट मिळणार; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Goa Road Accidents: बेफाम वेगाचे चार बळी, रविवारी चार ठिकाणी रस्‍ते अपघात; साडेपाच महिन्‍यांत 116 जणांचा मृत्‍यू

SCROLL FOR NEXT