Vande Bharat Sleeper Version 
गोवा

Vande Bharat Sleeper Version: 'वंदे भारत'चा प्रवास होणार आणखी आरामदायी, नवा स्लिपर व्हर्जन पाहिला का?

वंदे भारत ट्रेनमध्ये नवा स्लिपर व्हर्जन येणार आहे.

Pramod Yadav

Vande Bharat Sleeper Version: देशातील विविध मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबई-गोवा, मुंबई-सोलापूर, मुंबई- शिर्डी यासह विविध 20 मार्गांवर वंदे भारत सध्या धावत आहे.

आरामदायी, वेग आणि अत्याधुनिक अशी ओळख असलेल्या वंदे भारतचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. ट्रेनमध्ये नवा स्लिपर व्हर्जन येणार आहे.

Vande Bharat Sleeper Version

रेल्वे राज्यमंत्री दर्शा जरदोश यांनी नव्या स्वरुपातील स्लिपर व्हर्जनचे फोटो शेअर केले आहेत. ट्रेनमधील स्लिपर कोच अतिशय आरामदायी असून, यामुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे.

Vande Bharat Sleeper Version

मंत्री जरदोश यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्याने प्रस्तावित स्लिपर कोच पुढील वर्षी (2024) येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Vande Bharat Sleeper Version

सध्या गोव्यासाठी मुंबईतून एक वंदे भारत ट्रेन सुरु आहे. मंगळुरु गोवा मार्गावर नव्याने वंदे भारत सुरु करण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधिन आहे. याबाबत दक्षिण कन्नडचे खासदार नलिन कुमार कटील यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन ट्रेन सुरु करण्याची मागणी केली.

वैष्णव यांनी या मार्गावर ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anjunem Dam Water Level: अंजुणे जलाशयाची पातळी खालावली, 15 टक्केच जलसाठा; पेयजल उपलब्धतेबरोबरच गुणवत्तेवरही गंभीर प्रश्न

Shirgao Murder Attempt: गावकरांवर पूर्ववैमनस्यातून हल्ला, 2 ठिकाणी गोळीबार; संशयितांना 10 दिवसांची पोलिस कोठडी

Horoscope: भानु सप्तमी आणि अधिकमासाचा महासंयोग! आजपासून 'या' राशींचे सुवर्णदिवस सुरू, होणार प्रचंड धनलाभ

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

SCROLL FOR NEXT