Valpoi  Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : बालवयातच संस्कृतीचे शिक्षण द्या : बाळकृष्ण गावस

Valpoi News : ब्रह्मेशानंद सांप्रदायातर्फे चरावणेत संस्कार शिबिर

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi News :

वाळपई, गावागावत संस्कार शिबिरांसारखे उपक्रम आयोजित करुन मुलांना आपल्या संस्कृतीचा अभ्यास व ज्ञान आत्मसात करण्याची संधी देण्याचे काम श्री ब्रम्हानंद संस्कृत पाठशाळा करत आहे.

आपली संस्कृती अबाधित रहाण्यासाठी मुलांना लहान वयातच संस्कृतीचे शिक्षण दिले पाहिजे, असे प्रतिपादन सर्व शिक्षा अभियानचे संयोजक बाळकृष्ण गावस यांनी चरावणे सत्तरी येथे बोलताना केले.

श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालक श्री ब्रम्हानंद संस्कृत पाठशाळा नगरगाव व संत समाज ठाणे धावे व प्राथमिक विद्यालय चरावणे यांच्यातर्फे संस्कार शिबिराचे आयोजन केले होते.

यावेळी पुरोहित संस्कृत शिक्षक जंयत फातर्पेकर मुख्याध्यापिका संजीवनी गावस, सुवर्णा फडते, प्रमोद गावस, सिध्दी गावस, जनार्दन गावस आदींची उपस्थिती होती.

ब्रह्मानंद संस्कृत पाठशाळेतर्फे संस्कार शिबिरांचे आयोजन करून त्यात मोठ्या प्रमाणात मुलांना सहभागी करून घेण्यात येत असते, असे सांप्रदायाचे धर्मप्रचारक जयंत फातर्फेकर यांनी केले.

सूत्रसंचालन सुवर्णा फडते यांनी केले. संजीवनी गावस यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

US Visa Fraud Case: कॅमेऱ्यासमोर शस्त्राचा धाक, पण सगळं 'फेक'! ग्रीन कार्डसाठी 'डेंजर' जुगाड; अमेरिकन पोलिसांकडून 11 भारतीयांना बेडया

Alphonso Alert: हापूसवर युद्धाचं सावट! मध्यपूर्वेतील संघर्षाचा कोकणच्या आंब्याला फटका; निर्यातीचं गणित बिघडणार

Girdoli: 10 दिवस पाणीपुरवठा ठप्प, विहिरीचे पाणी आटले; संतप्त ग्रामस्थांचा अभियंत्याला घेराव

SCROLL FOR NEXT