Valpoi Police Dainik Gomantak
गोवा

Valpoi Police : शिगमोत्सवात हरवलेल्या 4 वर्षाच्या मुलाचा अखेर शोध लागला; वाळपई पोलिसांची कामगिरी

वाळपई पोलीस स्टेशनचे हरुण शेख यांनी त्या हरवलेल्या मुलाला सुखरूप त्याच्या घरी सोडले.

Kavya Powar

Valpoi Police : गोव्यात पोलीस लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. सध्या राज्यभरात शिगमोत्सवाचे वातावरण सुरू आहे. यादरम्यान वाळपईत 4 वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली. यावेळी मुलाचा शोध घेण्यास सुरुवात झाली.

वाळपई पोलीस स्टेशनचे हरुण शेख यांनी त्या हरवलेल्या मुलाला सुखरूप त्याच्या घरी सोडले. यामुळे त्या मुलाच्या घरच्यांचा जीव भांड्यात पडला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. जुने गोवा पोलिसांनी तीन वर्षांच्या हरवलेल्या अल्पवयीन मुलाचा शोध लावला. सकाळपासून तो बेपत्ता असून कुटुंबीयांचा शोध सुरू होता. जुने गोवा पोलिसांनी दुपारपर्यंत त्याचा शोध घेतला आणि त्याला सुरक्षितपणे त्याच्या काकांच्या ताब्यात दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT