Vaccination of children Dainik Gomantak
गोवा

काणकोणात 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण

काणकोणातील सर्व शाळात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोणात 12 ते 14 वयोगटाच्या मुलांना कोविड लसीकरणाची मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे.कोरबेवॅक्स ही लस या वयोगटातील मुलांना देण्यात येते.काणकोणातील सर्व शाळात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.या वयोगटात तालुक्यातील 2200 मुलांना ही लस देण्यात येणार आहे.

आज सुरू झालेली ही मोहीम 12 एप्रिल पर्यत चालणार.या मोहीमेअंतर्गत ज्या मुलांना ही लस घेणे शक्य झाले नाही त्यांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात किंवा मडगांव येथील हॉस्पिसियु इस्पितळात ही लस घेता येणार असल्याचे काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर शीतल देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT