Goa Covid-19 Vaccination  Dainik Gomantak
गोवा

100 टक्यानंतरही लसीकरण सुरूच

राज्यात बूस्टर डोस घेणार्‍यांची संख्या 34 हजार 165 वर

दैनिक गोमन्तक

राज्यात 100 टक्के लसीकरण झाल्याचा प्रशासनाने (Administration) दावा ठोकला असला तरी आज 197 लोकांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला. त्यामुळे आत्तापर्यंत 13 लाख 3 हजार 116 नागरिकांनी लसीकरणाचा (Vaccination) पहिला डोस घेतला असून ते प्रमाण 111.78 टक्के झाला आहे तर लसीकरणाचे दोन्ही घेतलेल्यांची संख्या 11 लाख 76 हजार 307 झाली असून हे प्रमाण 100.11 टक्के झाले आहे.

11 लाख 66 हजार नागरिकांचे लसीकरणाचे लक्ष्य ठेवले होते. तर राज्यात बूस्टर डोस घेणार्‍यांची संख्या 34 हजार 165 इतकी असून हे प्रमाण 27.47 टक्के इतके आहे. राज्यात बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असणाऱ्यांची संख्या 1 लाख 24 हजार 362 आहे. 15 ते 18 वयोगटातील पात्र मुलांची संख्या 74 हजार असून यापैकी 64 हजार 869 मुलांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून हे प्रमाण 87.66 टक्के आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT